प्रकल्प - 1 

समृद्धम हेल्थ रिसॉर्ट प्रकल्पात आपले स्वागत आहे.

शहरातील धकाधकीच्या, धावपळीच्या तणावग्रस्त कामकाजातून स्वतःच्या आरोग्यासाठी, मनशांतीसाठी दोन दिवस काढा आणि निसर्गाच्या सहवासात, आरोग्यमय आयुष्य अनुभवा. सोबत पुढील पिढीसाठी आर्थिक सुरक्षितता सुद्धा प्रदान करा.

या साठी आम्ही समृद्धम ग्रुप पुणे तर्फे आपल्यासाठी सर्व सोयीसुविधायुक्त पूर्णता विकसित समृद्धम हेल्थ रिसॉर्ट प्रकल्प निर्माण केला आहे. इथे आपण जागा विकत घ्या. एक सुंदर बंगला बांधा. आपण स्वता रहा. आपण रहात नसाल तर भाडयाने द्या. दरमहा फिक्स उत्पन्न मिळवा. सुट्टीचा काळ निसर्गसंपन्न परिसरात आनंदाने व्यतीत करा.

साईट पत्ता : समृद्धम हेल्थ रिसॉर्ट प्रकल्प, मौजे कुरुंजी, भोर – मळे रस्ता, ता. भोर, जि. पुणे

अंतर : कात्रज पुणे – 55 किमी, सातारा हायवे 30 किमी, * राजगड – 5 किमी,

एकूण प्रकल्प : 40 एकर

प्रकल्प वैशिष्ट्ये :

स्टेपनुसार सपाट जागा, सुसज्ज भव्य गेट सिक्युरिटी केबिनसह, * अंतर्गत रस्ते 30 आणि 20 फूट.

प्रत्येक प्लॉटपर्यंत वीज आणि पाणी सुविधा, प्रत्येक प्लॉटला नेमप्लेट, * वास्तूशास्त्र प्रमाणित प्लॉट

मुलांसाठी प्ले पार्क , रस्तालगत सुंदर फुलझाडे , 24 तास सुरक्षा सुविधा, बंगलो बांधकाम सहाय्य

सशुल्क देखभाल सुविधा, प्रीमियम डॅम व्ह्यू प्लॉट उपलब्ध, * मुख्य रस्त्यालगत प्रकल्प.

*एक युनिट : 11000 स्क्वे. फूट जागा. तार फेन्सिंग आणि लोखंडी गेट आणि बंगलो.

*बंगला : 1 BHK - 500 चौ. फूट दोन्ही बाजूस वरंडा. दगडी प्लिंथ, बाहेरची भिंत जांभा दगड, अंतर्गत भिंत साध्या विटा, फॅब्रिकेशन रुफ बेस, कौलारू डिझाइनचे मजबूत पत्रे. शौचालय, स्नानगृह, सेप्टिक टाकी, पाण्याची टाकी, वीज जोडणी. सर्व बांधकाम उत्तम क्वालिटी मटेरीअल आणि फिनिशिंग सह.

प्लँटेशन : 51 वृक्ष लागवड आणि 5 वर्ष मोफत देखभाल

*पॅकेज : 24 लाख प्रति युनिट [ सर्व खर्चासहित ]

*बुकिंग : रु. 10% फक्त., ताबडतोब खरेदीखत आणि ताबा

* दरमहा भाडे रु. 9000/- फक्त. [ तीन वर्षासाठी. पुढील दर तीन वर्षांनी 10 % वाढ ]

*साईट व्हिजिट : गुगल लोकेशन नुसार यावे लागेल.

*ग्रुप बुकिंगसाठी खास सवलत ( किमान 4 प्लॉटसाठी )

आजच संपर्क करा : फोन : 8181991515 / 8181991616

प्रकल्प - 2

‘संजीवनी फार्महाउस आणि बंगलो प्लॉट’ प्रकल्पात आपले स्वागत आहे.

आजच बांधा फार्महाऊस ! निसर्गाच्या कुशीत !!

अन हरवून जा समोरील नितांत सुंदर निळ्याशार पाण्यात !!!

पुण्यापासून जवळच एक टुमदार बंगला बांधून तिथे राहून प्रदूषणमुक्त निसर्गात राहण्याची आपली प्रत्येकाची इच्छा असते. कोरोनासाथीत लॉकडाऊन काळात तर अनेकांची हि इच्छा खूप प्रबळ झाली. भविष्यात पुन्हा असा काही प्रसंग आला तर प्रत्येकाला शहरा बाहेरील आपल्या हक्काच्या घरात राहायला आवडेल, हे नक्की.

या साठी आम्ही ‘संजीवनी फार्महाउस’ पुणे तर्फे आपल्यासाठी सर्व सोयीसुविधायुक्त पूर्णता विकसित ‘संजीवनी फार्महाउस आणि बंगलो प्लॉट’ प्रकल्प निर्माण केला आहे. इथे आपण आजच जागा घेऊन आपला सुंदर फार्महाउस किंवा बंगलो बांधू शकता आणि सुट्टीचा काळ निसर्गसंपन्न परिसरात आनंदाने व्यतीत करू शकता.

साईट पत्ता :

‘संजीवनी फार्महाउस आणि बंगलो प्लॉट’ प्रकल्प, मौजे कुरुंजी, भोर – मळे रस्ता, ता. भोर, जि. पुणे

प्रकल्प वैशिष्ट्ये :

* स्टेपनुसार सपाट जागा

* सुसज्ज भव्य गेट सिक्युरिटी केबिनसह

* अंतर्गत रस्ते 30 आणि 20 फूट.

* प्रत्येक प्लॉटपर्यंत वीज आणि पाणी सुविधा

* प्रत्येक प्लॉटला नेमप्लेट

* वास्तूशास्त्र प्रमाणित प्लॉट

* मुलांसाठी प्ले पार्क

* रस्तालगत सुंदर फुलझाडे

* 24 तास सुरक्षा सुविधा

* बंगलो बांधकाम सहाय्य

* सशुल्क देखभाल सुविधा

* प्रीमियम डॅम व्ह्यू प्लॉट उपलब्ध

* मुख्य रस्त्यालगत प्रकल्प

* कात्रज पुणे – 51 किमी

* सातारा हायवे 30 किमी

* राजगड – 5 किमी

साईट व्हिजिट सुविधा :

घरपोच सुविधा उपलब्ध प्रति व्यक्ती रु.500/- फक्त.

दर : प्रति गुंठा रु. 1.25 लाख फक्त.

 [खरेदीखत नोंदणी, लीगल फी, इलेक्ट्रिक मीटर आणि देखभाल खर्च वेगळा]

बुकिंग :

रु. 51,000/-फक्त

ताबडतोब खरेदीखत आणि ताबा

ग्रुप बुकिंगसाठी खास सवलत ( किमान 4 प्लॉटसाठी )