“पानशेत ब्लिस” हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही तुमच्या स्वप्नातील शांततेच्या दुसऱ्या घराचे दार उघडू शकता. जिथे वाऱ्याची झुळूक तुमचा सर्व ताण दूर करते आणि पाण्याचे दृश्य तुमचा थकवा दूर करते.
हा प्रकल्प हिरवळ, पर्वत, दरी, ताजी हवा आणि निसर्गाच्या सानिध्यात, पानशेत धरणाच्या बॅकवॉटरने भरलेला परिसर आहे.
प्रकल्प संपूर्ण पत्ता: “पानशेत ब्लिस”, मौजे भालवाडी, पानशेत, पुणे
अंतर:
1] चांदणी चौकापासून: 52 किमी
2] खडकवासला पासून: 40 किमी
3] नवले पुलापासून: 49 किमी
4] NDA खडकवासला पासून: 44 किमी
5] नांदेड शहरापासून: 44 किमी
6] मुख्य स्थानिक रस्ता: लागुन
या क्षेत्रामध्ये तुम्ही भेट देऊ शकता अशी ठिकाणे
1] लवासा
2] पानशेत धरण
3] वरसगाव धरण
4] नीलकंठेश्वर मंदिर
5] MTDC पानशेत रिसॉर्ट
6] पानशेत बोटिंग क्लब पॉइंट
7] साहसी मावळ पिकनिक स्पॉट
प्रकल्प वैशिष्ट्ये:
✅ संपूर्ण प्रकल्प 105 एकर क्षेत्रात. (फेस वाईस)
✅ 11000 SQFT पासून पुढे
✅ क्लिअर टायटल शेत जमीन ऐकून 300 + प्लॉट
✅ विक्री : 40 / उपलब्ध 260
✅ स्वतंत्र 7/12.
✅ प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन.
✅ संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाउंड.
✅ मुख्य सरकारी रस्त्यालगत प्रकल्प.
✅ प्रत्येक प्लॉटला पक्का रस्ता, वीज, पाणी सुविधा.
✅ प्रत्येक प्लॉटला काटेरी तारांचे कुंपण
✅ प्रशस्त अंतर्गत रस्ते स्ट्रीटलाईटसह.
✅ क्लब हाऊस
✅ वॉटर फ्रंट रिसॉर्ट
✅ 24/7 सुरक्षा.
✅ मुलांसाठी बाग आणि इतर सुविधा.
✅ क्लब हाऊस.
✅ वॉटर फ्रंट रिसॉर्ट
✅ लहान मुलांचे खेळण्याचे क्षेत्र
✅ भव्य प्रवेशद्वार
✅ सुरक्षा केबिन
✅ Gated समुदाय
✅ पाम वृक्ष लागवड
✅ नमुना प्लॉट तयार
✅ भरपूर ओपन स्पेस.
✅ विविध फळे वृक्ष लागवड.
✅ आयुर्वेदिक वृक्ष लागवड.
✅ योग आणि निसर्ग आरोग्यकेंद्र.
✅ कमीतकमी प्लॉट साईज 11000 स्क्वे.फू. पासून सुरू.
✅ FSI:0.04
✅ लोन उपलब्ध नाही
✅ बंगलो बांधकाम सुविधा योग्य किंमतीत. (1500 पासून पुढे)
✅ भविष्यकाळात बंगलोसाठी भाडे उत्पन्न शक्य.
साईट व्हिजिट सुविधा: गुगल लोकेशननुसार यावे लागेल.
दर: रु. 150/- ते रु. 250 /- प्रति चौ. फूट.
बुकिंग: रु.1,00,000/- फक्त.
एक महिन्यात खरेदीखत आणि ताबा.
आजची चालू स्थिती:
अंतर्गत रस्ते, चतु:सिमा पोल, इलेक्ट्रिक पोल्स टाकणे वैगरे कामे सुरु आहेत.
डेव्हलपमेंट पूर्ण करण्याचा कालावधी 1 ते 1.5 वर्ष
ग्रुपसाठी खास सवलत ( किमान 4 प्लॉटसाठी )
आजच संपर्क करा