चला, देवांच्या राज्यांत राहायला ! सोलापूर महामार्गावरील एक सर्वांग सुंदर प्रिमियम एन एन प्रोजेक्ट म्हणजे “इंद्रलोक नगरी”. आपण पाहायला याल तेव्हा इथे रमून जाल इतकी मनाला भावणारी देखणी वास्तू. एकवेळ अवश्य भेट द्या.

प्रकल्प संपूर्ण पत्ता

इंद्रलोक नगरी, उंटवडी रोड, बाजार तळ जवळ, यवत, तालुका - दौंड, जिल्हा- पुणे

अंतर:

👉 राष्ट्रीय महामार्ग: 800 मीटर

👉 राज्य महामार्ग: 12 किमी

👉 जवळचे मुख्य शहर अंतर पुणे: 36 किमी

👉 मुख्य स्थानिक रस्ता: 0 किमी

प्रकल्प वैशिष्ट्ये:

✅ संपूर्ण प्रकल्प 15.5 एकर क्षेत्रात.

✅ क्लिअर टायटल एन. ए. प्लॉटस. [228]

✅ विक्री 110 / उपलब्ध 118

✅ स्वतंत्र 7/12.

✅ प्रत्येक प्लॉटला कंपाउंड.

✅ संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाउंड.

✅ मुख्य सरकारी रस्त्यालगत प्रकल्प.

✅ प्रत्येक प्लॉटला पक्का रस्ता, वीज, पाणी आणि ड्रेनेज सुविधा.

✅ प्रशस्त अंतर्गत रस्ते स्ट्रीटलाईटसह.

✅ 24/7 सुरक्षा.

✅ मुलांसाठी बाग आणि इतर सुविधा.

✅ क्लब हाऊस.

✅ अॅम्फी थियेटर

✅ भरपूर ओपन स्पेस.

✅ मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स सर्व 500 मीटर अंतर परिसरात उपलब्ध.

✅ विविध फळे वृक्ष लागवड.

✅ आयुर्वेदिक वृक्ष लागवड.

✅ योग आणि निसर्ग आरोग्यकेंद्र.

✅ कमीतकमी प्लॉट साईज 1017 स्क्वे.फू. पासून सुरू.

✅ FSI: 1.42

✅ सर्व बँक तर्फे कर्ज सुविधा उपलब्ध.

✅ बंगलो बांधकाम सुविधा योग्य किंमतीत.

✅ भविष्यकाळात बंगलोसाठी भाडे उत्पन्न शक्य.

साईट व्हिजिट सुविधा: वानवडी सेल्स ऑफिस पासून पिकअप आणि ड्रॉप सुविधा.

दर: प्रति स्क्वे. फू. 1499 /- फक्त. (फिक्स रेट).

आजची चालू स्थिती: फायनल एन ए ऑर्डर आणि कलेक्टर मान्यताप्राप्त प्लॅन मिळाला आहे. अंतर्गत रस्ते, चतु:सिमा पोल, ड्रेनेज लाईन, इलेक्ट्रिक पोल्स टाकणे वैगरे कामे झाली आहेत. डेव्हलपमेंट पूर्ण करण्याचा कालावधी फक्त 3 महिने आहे.

बुकिंग: रु.1,00,000/- फक्त.

एक महिन्यात खरेदीखत आणि ताबा.