निवांत रिसॉर्ट – पूर्णता विकसित आणि फर्निश्ड रिसॉर्ट कॉटेजेस प्रकल्प.
येथे आपण निवांत राहू शकता. खाऊ पिऊ शकता. मौजमजा करू शकता. निसर्गात राहण्याचा आनंद मनमुराद घेऊ शकता.
प्रकल्प संपूर्ण पत्ता- रेवतले, महाड दापोली रोड, महाड, रायगड
👉 राष्ट्रीय महामार्ग: मुंबई गोवा हायवे 12 किमी
👉 राज्य महामार्ग: महाड दापोली रोडलगत
👉 जवळचे मुख्य शहर अंतर: महाड 15 किमी
👉 मुख्य स्थानिक रस्ता: महाड दापोली रोडलगत
अंतर:
पुणे : 135 किमी., मुंबई : 180 किमी. ,
महाबळेश्वर : 55 किमी. दापोली: 36 किमी.
प्रकल्प वैशिष्ट्ये:
✅ संपूर्ण प्रकल्प 12 एकर क्षेत्रात.
✅ कॉटेजेस: 72 कॉटेजेस
✅ विक्री 2 - उपलब्ध 70
✅ बांधकाम एरिया - 500 Sq. Ft.
✅ संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाउंड.
✅ मुख्य सरकारी रस्त्यालगत प्रकल्प.
✅ प्रत्येक प्लॉटला पक्का रस्ता, वीज, पाणी आणि ड्रेनेज सुविधा.
✅ प्रशस्त अंतर्गत रस्ते स्ट्रीटलाईटसह.
✅ 24/7 सुरक्षा.
✅ मुलांसाठी बाग आणि इतर सुविधा.
✅ क्लब हाऊस.
✅ 10 एकर ओपन स्पेस.
✅ मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स
सर्व 2 किमी अंतर परिसरात उपलब्ध.
✅ विविध फळे वृक्ष लागवड.
✅ आयुर्वेदिक वृक्ष लागवड.
✅ योग आणि निसर्ग आरोग्यकेंद्र.
✅ कमीतकमी प्लॉट साईज 1000 स्क्वे.फू. पासून.
✅ दरमहा रु. 11, 000/- फिक्स भाडे उत्पन्न.
✅ साईट व्हिजिट सुविधा: गुगल लोकेशन नुसार यावे लागेल.
✅ दर: प्रति कॉटेज: 1000 स्क्वे. फूट जागा आणि 500 स्क्वे. फूट बांधकामसह
रुपये 12,00,000/- फक्त (फिक्स रेट)
✅ आजची चालू स्थिती: अंतर्गत रस्ते, चतु:सिमा पोल, ड्रेनेज लाईन, इलेक्ट्रिक पोल्स टाकणे वैगरे कामे झाली आहेत.
✅ बुकिंग: रु. 3,00,000/- फक्त.
✅ एक महिन्यात साठेखत आणि ताबा.
आजच संपर्क करा