कोकणात पर्यटनाला जायला आवडते ना ?
मग आता आपली हक्काची जागा सुद्धा विकत घेऊनच टाका.
आपल्या बजेट मध्ये, छोटा आणि सुंदर एन ए प्लॉट प्रकल्प.
साई तन्वी मेडयोज
[कोकणातील पर्यटनासाठी आपली हक्काची जागा]🏠
साईट: बेनिखुर्द गाव, लांजा - वाड गाव रोड, खैरोसे बस स्टॉप,
ता.लांजा, जि. रत्नागिरी. कोकण.
अंतर :
👉 मुंबई गोवा हाय वे: 5 किमी.
👉 आडवली रेल्वे स्टेशन: 4 किमी.
👉 रत्नागिरी शहर: 35 किमी.
👉 मुख्य सरकारी रस्त्याला लागून प्रकल्प
प्रकल्प वैशिष्ट्ये :
✅ संपूर्ण प्रकल्प 21 एकर क्षेत्रात. पहिला फेज 2 दोन एकर क्षेत्र.
✅ क्लिअर टायटल एन. ए. प्लॉटस.
✅ स्वतंत्र 7/12.
✅ प्रत्येक प्लॉटला चिरा कंपाउंड.
✅ संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाउंड.
✅मुख्य सरकारी रस्त्यालगत प्रकल्प.
✅ प्रत्येक प्लॉटला पक्का रस्ता, वीज, पाणी आणि ड्रेनेज सुविधा.
✅ प्रशस्त अंतर्गत रस्ते स्ट्रीटलाईटसह.
✅ 24/7 सुरक्षा.
✅ मुलांसाठी बाग आणि इतर सुविधा.
✅ क्लब हाऊस.
✅ भरपूर ओपन स्पेस.
✅ मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स सर्व 2 किमी अंतर परिसरात उपलब्ध.
✅ कोकणातील विविध फळे वृक्ष लागवड.
✅ कोकणातील आयुर्वेदिक वृक्ष लागवड.
✅ योग आणि निसर्ग आरोग्यकेंद्र.
✅ कमीतकमी प्लॉट साईज 2000 स्क्वे.फू. पासून सुरू.
✅ FSI : 1
✅ सर्व बँक तर्फे कर्ज सुविधा उपलब्ध.
✅ चिरा बंगलो बांधकाम सुविधा योग्य किंमतीत.
✅ भविष्यकाळात बंगलोसाठी भाडे उत्पन्न शक्य.
साईट व्हिजिट सुविधा:
लांजा बस स्टँड पासून पिकअप आणि ड्रॉप सुविधा.
दर: प्रति स्क्वे. फू. 299/- फक्त. (फिक्स रेट).
आजची चालू स्थिती: फायनल एन ए ऑर्डर आणि कलेक्टर मान्यताप्राप्त प्लॅन मिळाला आहे.
अंतर्गत रस्ते, चतु:सिमा पोल, ड्रेनेज लाईन, इलेक्ट्रिक पोल्स टाकणे वैगरे कामे सुरु आहेत.
साधारण एक वर्षाच्या आत वरील डेव्हलपमेंट पूर्ण करण्यात येईल.
आजच कोकणातील आपली हक्काची जागा विकत घ्या आणि भरपूर मनसोक्त पर्यटन करा.
स्वताच्या बंगलोमध्ये निश्चिंत रहा.
बुकिंग: रु.51.000/- फक्त.
एक महिन्यात खरेदीखत आणि ताबा.