वाडा संस्कृती

परंपरेची ओळख जगण्याची एकमात्र संधी !

पुण्यापासून वीस मिनिटांच्या अंतरावर फक्त.

जागा

✅ मुंबई बेंगलोर हायवे लगतच्या प्रतिष्ठित गेटेड कम्युनिटी एन. ए. प्रकल्प अंतर्गत प्लॉट आहे.

✅ केळवडे गावात ऑर्किड रिसॉर्ट NH 4 महामार्गापासून फक्त 500 मीटर आत आणि रिंग रोड जवळ.

✅ सदर जमीन ही कलेक्टर NA प्रकल्प अंतर्गत आहे.

✅ जमीन टायटल क्लियर आणि भोगवटादार वर्ग -1 आहे.

✅ जमिनीचा सिंगल 7/12 व एकच मालक आहे.

✅ सदर जागेला वॉल कंपाउंड आहे.

✅ पाण्यासाठी स्वतंत्र बोरवेल आहे आणि लवकरच ग्रामपंचायत पाण्याची व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

✅ सदर जागेला 30 फुटी रोड आहे.

✅ आजूबाजूला अनेक बंगलो बांधकाम झालेली आहेत.

✅ प्लॉट पासून अगदी जवळच पेट्रोल पंप, फेमस् मिसळ हाऊस, फूड कोर्ट, CNG पंप, इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन वैगरे आहेत.

बांधकाम

✅ प्लॉट एरिया 6200 स्क्वे. फूट आहे.

✅ दोन स्वतंत्र वाडे आहेत. स्वतंत्र किंवा एकत्रित विकायचे आहे.

✅ प्रत्येकी वाडा बांधकाम 1400 स्क्वे. फूट आहे. एकत्रित 2800 स्क्वे. फूट आहे. त्यात आंगण, ओसरी आणि वरंडा, 4 स्नानगृहे, 6 बेडरूम्स, 2 स्वयंपाकघर, 4 कार पार्किंगसह.

✅ जुन्या शैलीतील सागवान लाकडातील कोरीव काम, खरा दगड, मातीची लाल वीट, मंगलोर टाइल्स आणि शेणाने रंगवलेल्या भिंतींनी बांधलेला वाडा.

✅ लपवलेले आरसीसी स्तंभ आणि प्लिंथसह बांधकाम.

✅ बाग - फुलझाडे आणि फळझाडांच्या विविधतेने विकसित केली आहे.

✅ 15000 लीटर पाण्याची टाकी.

✅ 10000 लीटर अतिरिक्त सुरक्षा टाकी.

✅ बॅटरी बॅकअप पॉइंटसह सिंगल फेस इलेक्ट्रिक कनेक्शन.

✅स्वयंपाकघर आणि बाथरूमसह वैयक्तिक वॉचमन रूम वाड्याच्या मागील बाजूस.

✅ 2021 मध्ये ग्रामपंचायतीने प्रमाणित केलेले बांधकाम.

✅ परांजपे हॅपी हब पासून अगदी जवळच

✅ नसरापूर सारखं मोठे मार्केट फक्त चार किमी अंतर.

✅ आजूबाजूला अनेक बंगलो बांधकाम झालेली आहेत.

✅प्लॉट पासून अगदी जवळच पेट्रोल पंप, फेमस् मिसळ हाऊस, फूड कोर्ट, CNG पंप, इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन वैगरे आहेत.

व्यावसायिक फायदे

✅टीव्ही मालिका, सिनेमा, शॉर्ट फिल्म, जाहिराती, प्री-वेडिंग शूटसाठी भाडेतत्वावर देऊ शकता.

किंमत  ✅ स्वतंत्र एक वाडा रु. 60 कोटी.

         ✅दोन्ही एकत्रित रु.1.10 कोटी फक्त [ इतर खर्च वेगळे, गृहकर्ज            उपलब्ध  नाही]  [प्लॉटचा दर प्रति स्क्वे.फूट रु.1200/- आहे.]

ताबा  ✅ लगेच खरेदीखत आणि ताबा

भाडे उत्पन्न कमीतकमी रु.2500/- खात्रीशीर भाडे मिळेल.

Available For Sale

Brand New Bungalow at Lonavala

👉 Independent Bungalow with Jacuzzi, gazebo, pool deck and garden with lawn.

👉 Ready to move

👉 Immediate sale deed & possession

👉 Class one construction quality

👉 Private swimming pool

👉 Mumbai – 86 Km

👉 Pune Railway station – 70 Km

👉 Lonavala bus stand – 5 km

Irene villas is a project of 10 villas .Six villas are 3bhk and 4 villas are 4bhk. Situated at Kunenama next to Della resorts, Lonavala.

Presently six 3 BHK bungalows are under construction with 2 villas completely ready and 4 under construction which would be ready within next 4 to 6 months. The layout at present has road on 3 sides and each bungalow will sold as individual unit with maintenance done by individual owner. The 2 ready villas will get completion certificate within a month.

The 3 BHK villas are furnished with branded amenities like UPVC windows /doors from FENESTA, tiles, sanitary ware, CP fittings from KAJARIA/HINDWARE.

Electrical fittings from Legrand. Paint from JOTUN paints. Sloping roof tiles from MONIER USA. Each bungalow had attached plunge pool with jacuzzi, gazebo, pool deck and garden with lawn.

We have tied up with rental companies so that the client gets a ROI of upwards of 1 lakh per month.

गणपतीपुळे, रत्नागिरी, कोकण

कोकणातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या गणपतीपुळे मंदिराच्या फक्त दोन किमी अंतरावर अलीकडे स्वतःचा हक्काचा प्लॉट, फ्लॅटस, रो हाउसेस आणि बंगले विकत घ्या आणि सोबत लगेच भाडेसुद्धा मिळवा.

तयार रेडी पझेशन फ्लॅटस : एकूण आठ 1 BHK फ्लॅटस

साईज : 500 – 590 sq.fts. B/Up एरिया

किंमत : सर्व खर्चासहित 18 लाख फक्त

प्रति महिना दरमहा भाडे रु. 8,000/- मिळेल.

नियोजित 4 BHK बंगला खाजगी स्विमिंग पूलसह एकूण 7 फक्त

3000 sq. fts. एन ए प्लॉट. बांधकाम 1500 Sq. ft B/up एरिया.

किंमत : रुपये 89 लाख फक्त. [ इतर खर्च वेगळे]

एक वर्षात ताबा

दरमहा फिक्स भाडे रु. 30,000/- मिळेल.

आजच विकत घ्या ! दरमहा भाडे मिळवा !!