पुण्यापासून जवळच फार्महाउस किंवा फळबागसाठी उत्तम सपाट आणि बागायत जमिनीवरील सर्व सुविधायुक्त प्लॉट.

भविष्यकाळासाठी उत्तम गुंतवणूक. मोरगाव गणपती आणि सुपा शहर आणि औद्योगिक परिसर अगदी जवळच. आजच आपला प्लॉट विकत घ्या.

प्रकल्प संपूर्ण पत्ता:

गट नंबर : 261, भोंडवेवाडी फाटा, भारत पेट्रोल पंप जवळ, मोरगाव – सुपा रस्ता, बारामती, पुणे.

अंतर:

👉 पुणे कात्रज : 65 किमी

👉 पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग: 16 किमी

👉 पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग: 20 किमी

👉 जवळचे मुख्य शहर अंतर: सुपा 02 किमी

👉 मुख्य स्थानिक रस्ता: 500 मीटर

प्रकल्प वैशिष्ट्ये:

✅ संपूर्ण प्रकल्प 11 एकर क्षेत्रात.

✅ क्लिअर टायटल बागायत शेती प्लॉटस: 30

✅ विक्री 10 / उपलब्ध 20

✅ स्वतंत्र 7/12.

✅ प्रत्येक प्लॉटला मोजणी स्तंभ

✅ संपूर्ण प्रकल्पाला तार कंपाउंड.

✅ मुख्य सरकारी रस्त्यालगत प्रकल्प.

✅ प्रत्येक प्लॉटला पक्का रस्ता, वीज, पाणी आणि मोजणी.

✅ प्रशस्त अंतर्गत रस्ते स्ट्रीटलाईटसह.

✅ 24/7 सुरक्षा.

✅ मुलांसाठी बाग आणि इतर सुविधा.

✅ भरपूर ओपन स्पेस.

✅ मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स सर्व 02 किमी अंतर परिसरात उपलब्ध.

✅ विविध वृक्ष लागवड.

✅ कमीतकमी प्लॉट साईज 12000 स्क्वे.फू. पासून सुरू.

✅ बंगलो बांधकाम सुविधा योग्य किंमतीत.

✅ भविष्यकाळात बंगलोसाठी भाडे उत्पन्न शक्य.

साईट व्हिजिट सुविधा: प्रति व्यक्ती रु.500/- फक्त

दर: प्रति स्क्वे. फू. 200/- फक्त. (फिक्स रेट).

बुकिंग: प्लॉट किंमतीच्या 10 % फक्त.

खरेदीखत: एक महिन्यात खरेदीखत आणि ताबा

ग्रुप बुकिंगसाठी खास सवलत ( किमान 4 प्लॉटसाठी )