श्री. गजानन असोसिएटस आपणासाठी घेऊन येत आहे पुण्यापासून दीड तासाच्या अंतरावर एक सुंदर फार्महाउस प्रकल्प. हा एक नुसता फार्महाउस प्रकल्प नाही इथे असेल तुमचे हक्काचे गावाकडचे घर. घराभोवती छोटेसे आंगण. त्यात असेल आंबा, चिकू, सीताफळ, पेरू, सुपारी, नारळ आणि विविध रंगीबेरंगी फुलांची बाग. गाई किंवा बकऱ्या, कोंबड्या आणि बदके. पाण्याचे एक छोटेसे तळे, त्यात विविध मासे. आणि या सर्वातून तुम्हाला मिळणार आहे वर्षाला लाखभर रुपयांचे उत्पन्न सुद्धा.
11000 स्क्वे. फूट जागेत 450 स्क्वे. फूट घर फक्त रु. 21 लाखात.
साईट पत्ता : गट नंबर : 205, मौजे हिंगणीगाडा, ता. दौंड, जि. पुणे - 412219
अंतर :
*स्वारगेट : 78 किमी.
*पाटस : 14 किमी.
*पाटस बारामती हायवे : 2 किमी.
*पुणे – सोलापूर रस्ता : 8 किमी.
वेगाने विकसित होणारा परिसर
*सुपे बाजार समिती : 7 किमी.
*मेडिकल कॉलेज : 5 किमी.
*पाटस – बारामती सहा पदरी हायवे : 2 किमी.
*कुरकुंभ एम. आय. डी. सी : 8 किमी.
एकूण प्रकल्प : 2.5 एकर. एकूण प्लॉट : 9 फक्त.
झोन : शेती
प्रकल्प वैशिष्ट्ये :
* पूर्णता सपाट जागा.
* अंतर्गत रस्ता 20 फूट.
* प्रत्येक प्लॉटपर्यंत वीज आणि पाणी सुविधा.
* प्रत्येक प्लॉटला नेमप्लेट.
* वास्तूशास्त्र प्रमाणित प्लॉट.
* रस्तालगत सुंदर फुलझाडे.
* 24 तास सुरक्षा सुविधा.
* एक वर्ष विनामुल्य देखभाल सुविधा.
*लगेच खरेदीखत आणि जागेचा ताबा. तीन महिन्यात बांधकाम, बागकाम पूर्ण करून दिले जाईल.
ग्रुपसाठी खास सवलत ( किमान 4 प्लॉटसाठी )