पुणे मुंबई मधील ग्राहकांसाठी अतिशय उत्तम अश्या मध्यवर्ती लोकेशनला तळेगाव वैराळे मध्ये सर्व सुविधा युक्त तयार एन. ए. प्लॉटसाठी आजच साईट व्हिजीट करा आणि आपला प्लॉट निवड करा.

प्रकल्प संपूर्ण पत्ता:

गट क्र. 7/1/2/1/1, ऐश्वर्या हॉटेलच्या मागे, तळेगाव – चाकण रोड, वराळे, तळेगाव दाभाडे, पुणे.

अंतर:

👉 पुणे चांदणी चौक: 32 किमी

👉 जुना पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्ग: 06 किमी

👉 जवळचे मुख्य शहर: तळेगाव दाभाडे : 03 किमी

👉 मुख्य स्थानिक रस्ता: 500 मीटर

👉 मुख्य सरकारी रस्त्यालगत प्रकल्प.

प्रकल्प वैशिष्ट्ये:

✅ संपूर्ण प्रकल्प 10-एकर क्षेत्रात.

✅ क्लिअर टायटल एन. ए. प्लॉटस. [ एकूण संख्या ] 40 प्लॉट.

✅ विक्री 10 / उपलब्ध 30 प्लॉट.

✅ स्वतंत्र 7/12.

✅ प्रत्येक प्लॉटला मोजणी स्तंभ

✅ संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाउंड

✅ प्रत्येक प्लॉटला रस्ता, वीज, पाणी आणि ड्रेनेज सुविधा.

✅ प्रशस्त अंतर्गत सिमेंट रस्ते स्ट्रीटलाईटसह.

✅ 24/7 सुरक्षा.

✅ मुलांसाठी बाग आणि इतर सुविधा.

✅ क्लब हाऊस. / मल्टीपर्पोज हॉल

✅ भरपूर ओपन स्पेस.

✅ मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स सर्व 500 मीटर अंतर परिसरात उपलब्ध.

✅ विविध फळे वृक्ष लागवड.

✅ कमीतकमी प्लॉट साईज 2300 स्क्वे.फू. पासून सुरू.

✅ FSI: 01

✅ सर्व बँक तर्फे कर्ज सुविधा उपलब्ध.

✅ बंगलो बांधकाम सुविधा योग्य किंमतीत.

✅ भविष्यकाळात बंगलोसाठी भाडे उत्पन्न शक्य.

साईट व्हिजिट :

गुगल लोकेशननुसार करावी लागेल

दर: प्रति स्क्वे. फू. 2400/- फक्त. (फिक्स रेट)

बुकिंग: रु. 10 % फक्त.

एक महिन्यात खरेदीखत आणि ताबा.

ग्रुप बुकिंगसाठी खास सवलत ( किमान 4 प्लॉटसाठी )