दापोली - प्रकल्प 1

दापोलीत जागा घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता ते प्रत्यक्षात येण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

सर्वाना परवडेल अश्या नाममात्र दरात सर्व सोयीसुविधा युक्त पूर्णता विकसित एन. ए. प्लॉट प्रकल्प.

आजोळ [ माझ्या मम्माचं गाव ! ]

साईट पत्ता : सर्व्हे न. 90 / 8, मौजे सोंडेघर, ता. दापोली, जि. रत्नागिरी - 415716

प्रकल्प एरिया : 7 एकर.

एकूण प्लॉट : 33 फक्त.

अंतर

*मुंबई - सोंडेघर: सहा तास. (215 km)

*मुंबई हायवे 300 मिटर फक्त.

*पुणे - सोंडेघर: पाच तास. (183 km)

*दापोली शहर - सोंडेघर: 20 मिनिटे. (15 km)

जवळील बीच अंतर

1] मुरूड: 22 km

2] कर्दे: 22 km

3] हर्णै: 27 km

4] आंजर्ले: 35 km

5] केळशी: 40 km

6] कोळथरे: 30 km

7] दाभोळ फेरी बोट: 40 km

8] सोंडेघर धरण: 1 km

प्रकल्प वैशिष्ट्ये

1) दापोलीपासून फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर प्रकल्प.

2) संपूर्ण प्रकल्प सात एकर क्षेत्रात.

3) क्लिअर टायटल एन. ए. प्लॉटस.

4) स्वतंत्र 7 / 12.

5) सर्व क्लिअर कागदपत्रे.

6) संपूर्ण प्रकल्पाला तार फेंसिंग.

7) मुख्य जिल्हा रस्त्यालगत प्रकल्प.

8) प्रत्येक प्लॉट पर्यंत अंतर्गत रस्ता, वीज, पाणी आणि ड्रेनेज सुविधा.

9) तीस फूट WBM रस्ते आणि स्ट्रीटलाईटसह.

10) 24 / 7 सुरक्षा.

11) सुंदर आकर्षक लँडस्केप गार्डन.

12) भव्य प्रवेशद्वार वॉचमन केबिनसह.

13] अंतर्गत रस्त्यालगत विविध फुलझाडे.

14) भरपूर ओपन स्पेस.

15) मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स, पंक्चरवाला सर्व सुविधा 10 मिनिटांवर उपलब्ध.

16) कमीतकमी प्लॉट साईज 2345 स्क्वे.फू. पासून सुरू.

17) FSI: 1

18) प्लॉटसाठी आणि प्लॉटसह बांधकामसाठी सुद्धा सर्व बँकतर्फे कर्ज सुविधा.

19] बांधकामसाठी नाममात्र दरात सेवा.

20] भविष्यकाळात बंगलोसाठी रेंटल इन्कम शक्य.

साईट व्हिजिट सुविधा : दापोली ऑफिस पासून मोफत.

दर: प्रति स्क्वे. फू. 299/- फक्त. [फिक्स रेट] मर्यादित प्लॉटसाठी.

बुकिंग: रु.51,000 /- लगेच खरेदीखत आणि ताबा

विशेष ऑफर : 2000 स्क्वे. फू. प्लॉट आणि 550 स्क्वे. फू. बंगलो फक्त रु. 19.99 लाख फक्त.

आज जागा घ्या, उद्या लगेच बांधा.

ग्रुप बुकिंगसाठी खास सवलत ( किमान 4 प्लॉटसाठी )

दापोली - प्रकल्प 2

आमच्या दापोली ( केळशी ) येथील ‘दापोली द लँड्स ऑफ ओशियन’ या प्रिमियम सुपर लक्ज़रिअस एन. ए. प्लॉट प्रकल्पात आपले स्वागत आहे.

अंतर

*मुंबई – केळशी : 6.30 तास.

*पुणे - केळशी : 5.30 तास

*दापोली शहर - केळशी : 30 मिनिटे

प्रकल्प वैशिष्ट्ये

1) दापोलीपासून 30 मिनिटांच्या अंतरावर प्रकल्प.

2) संपूर्ण प्रकल्प 20 एकर पेक्षा जास्त क्षेत्रात.

3) क्लिअर टायटल एन. ए. प्लॉटस.

4) स्वतंत्र 7 / 12.

5) प्रत्येक प्लॉटवरून समुद्र दर्शन.

6) संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाउंड.

7) मुख्य जिल्हा रस्त्यालगत प्रकल्प.

8) प्रत्येक प्लॉट पर्यंत अंतर्गत रस्ता, वीज, पाणी आणि ड्रेनेज सुविधा.

9) प्रशस्त रस्ते स्ट्रीटलाईटसह.

10) 24 / 7 सुरक्षा.

11) जॉगिंग ट्रॅक.

12) मुलांसाठी बाग आणि इतर सुविधा.

13) क्लब हाऊस.

14).भरपूर ओपन स्पेस.

15) क्रिकेट टर्फ.

16) बॅडमिंटन कोर्ट.

17) नियोजित मुंबई गोवा कोस्टल हायवे फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर.

18) मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स सर्व एक किमी अंतर परिसरात उपलब्ध.

19) कमीतकमी प्लॉट साईज 2690 स्क्वे.फू. पासून सुरू.

20) FSI : 1.23.

21) सर्व बँक तर्फे कर्ज सुविधा.

साईट व्हिजिट सुविधा

दापोली ऑफिस पासून मोफत.

बुकिंग : रु. 51,000/- फक्त. दर : प्रति स्क्वे. फू. रु.999/- फक्त. (खरेदीखत खर्चासह)

दापोली प्रकल्प - 3

‘लगुना हिल्स’ (सी व्ह्यू प्लॉटस) मध्ये आपले स्वागत आहे.

प्रकल्प संपूर्ण पत्ता

लगुना हिल्स, लाडघर, दापोली, रत्नागिरी.

अंतर:

👉 राष्ट्रीय महामार्ग: लागुन

👉 राज्य महामार्ग: लागुन

👉 जवळचे मुख्य शहर दापोली अंतर: 05 किमी

👉 मुख्य स्थानिक रस्ता: लागुन

प्रकल्प वैशिष्ट्ये:

✅ संपूर्ण प्रकल्प 5.5 एकर क्षेत्रात.

✅ क्लिअर टायटल एन. ए. प्लॉटस. एकूण 55 प्लॉटस्

✅ विक्री 10 / उपलब्ध 45

✅ स्वतंत्र 7/12.

✅ प्रत्येक प्लॉटला चिरा कंपाउंड.

✅ संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाउंड.

✅ मुख्य सरकारी रस्त्यालगत प्रकल्प.

✅ प्रत्येक प्लॉटला पक्का रस्ता, वीज, पाणी आणि ड्रेनेज सुविधा.

✅ प्रशस्त अंतर्गत रस्ते स्ट्रीटलाईटसह.

✅ 24 / 7 सुरक्षा.

✅ मुलांसाठी बाग आणि इतर सुविधा.

✅ क्लब हाऊस.

✅ भरपूर ओपन स्पेस.

✅ मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स सर्व 2 किमी अंतर परिसरात उपलब्ध.

✅ विविध फळे वृक्ष लागवड.

✅ आयुर्वेदिक वृक्ष लागवड.

✅ योग आणि निसर्ग आरोग्यकेंद्र.

✅ कमीतकमी प्लॉट साईज 1775 स्क्वे.फू. पासून सुरू.

✅ FSI: 1.40

✅ सर्व बँक तर्फे कर्ज सुविधा उपलब्ध.

✅ बंगलो बांधकाम सुविधा योग्य किंमतीत. (1300 पासून पुढे)

✅ भविष्यकाळात बंगलोसाठी भाडे उत्पन्न शक्य.

✅ आजची चालू स्थिती: फायनल एन ए ऑर्डर आणि कलेक्टर मान्यताप्राप्त प्लॅन मिळाला आहे. अंतर्गत रस्ते, चतु:सिमा पोल, ड्रेनेज लाईन, इलेक्ट्रिक पोल्स टाकणे वैगरे कामे सुरु आहेत.

✅ साईट व्हिजिट सुविधा: दापोली बस स्टँड पासून पिकअप आणि ड्रॉप सुविधा.

✅ दर: प्रति स्क्वे. फू. 650/- फक्त. (फिक्स रेट).

✅ बुकिंग: रु. 51,000/- फक्त.

✅ एक महिन्यात खरेदीखत आणि ताबा.

आज जागा घ्या, लगेच बांधा आणि भाडे मिळवा.

ग्रुप बुकिंगसाठी खास सवलत (किमान 4 प्लॉटसाठी)

आजच संपर्क करा