गुहागर - प्रकल्प 1

कोकणात जागा घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता ते प्रत्यक्षात येण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

सर्वाना परवडेल अश्या नाममात्र दरात सर्व सोयीसुविधा युक्त पूर्णता विकसित एन. ए. प्लॉट प्रकल्प.

स्वप्नपूर्ती

साईट पत्ता : सर्व्हे न. 1793 /1795, मौजे गिमवी, चिपळूण – गुहाघर रोड, [झोंबडी फाटा], ता. गुहाघर, जि. रत्नागिरी - 415702

प्रकल्प एरिया : 5.07 एकर

एकूण प्लॉट : 52 फक्त.

झोन : एन ए. प्लॉट

अंतर

मुंबई - गुहागर : 6 तास

पुणे - गुहागर : 5 तास

मुंबई - गोवा हायवे : 45 मिनिटे

गुहागर - स्वप्नपूर्ती प्रकल्प : 30 मिनिटे

जवळील पर्यटन स्थळे

चिपळूण - 25 किमी

गुहागर - 15 किमी

तळी - फक्त 4 किमी

वेळणेश्वर - 19 किमी

हेदवी - 16 किमी

गणपतीपुळे - 65 किमी

गुहाघर व्याडेश्वर मंदिर – १५ किमी

प्रकल्प वैशिष्ट्ये

1) गुहागरपासून फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर प्रकल्प.

2) संपूर्ण प्रकल्प 5.7 एकर क्षेत्रात.

3) क्लिअर टायटल एन. ए. प्लॉटस.

4) स्वतंत्र 7 / 12.

5) सर्व क्लिअर कागदपत्रे.

6) संपूर्ण प्लॉटला 4' फुटाचे जांभाचे [चिरा] कंपाऊंड.

7) मुख्य जिल्हा रस्त्यालगत प्रकल्प.

8) प्रत्येक प्लॉट पर्यंत अंतर्गत रस्ता, वीज, पाणी आणि ड्रेनेज सुविधा.

9) अंतर्गत डबरचे रस्ते 9 मीटरचे.

10) 5000 लिटर्सचा 2 पाण्याचा टाक्या.

11) इलेक्ट्रिकचे पोल टाकून झालेले आहेत.

12) अंतर्गत रस्त्यालगत विविध झाडे. [नियोजित]

13) मुलांना खेळण्यासाठी 21000 स्क्वे. फूटाचे प्रशस्त मोकळे मैदान..

14) सिनिअर सिटीझन्सना बसण्या / फिरण्यासाठी मोकळी जागा.

15) मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स,

पंक्चरवाला सर्व सुविधा 10 मिनिटांवर उपलब्ध.

16) कमीतकमी प्लॉट साईज 1960 स्क्वे.फू. पासून सुरू.

17) FSI: 1

18) प्लॉटसाठी आणि प्लॉटसह बांधकामसाठी सुद्धा TJSB बँकतर्फे कर्ज सुविधा.

19) बांधकामसाठी नाममात्र दरात सेवा.

20) भविष्यकाळात बंगलोसाठी रेंटल इन्कम शक्य.

साईट व्हिजिट सुविधा : चिपळूण बस स्टँड पासून मोफत.

दर: प्रति स्क्वे. फू. 299/- फक्त. [फिक्स रेट] मर्यादित प्लॉटसाठी.

पुढील 10 प्राईम प्लॉट प्रति स्क्वे. फू. रु. 350 /- फक्त.

विशेष ऑफर : 2000 स्क्वे. फू. प्लॉट आणि 520 स्क्वे. फू. बंगलो फक्त रु. 19.99 लाख फक्त.

आज जागा घ्या, उद्या लगेच बांधा.

बुकिंग: रु.51,000 /-, लगेच खरेदीखत आणि ताबा

ग्रुप बुकिंगसाठी खास सवलत ( किमान 4 प्लॉटसाठी )

गुहागर - प्रकल्प 2

भारतातलं नंदनवन - काश्मीर ! महाराष्ट्रलं ? कोकण !

हिरवेगार डोंगर, वळणावळणाचे रस्ते, नारळी फोफळीच्या बागा आंबा-काजुची रेलचेल आणि विस्तीर्ण समुद्र किनारा ! या नंदनवनात वाट पाहताय तुमचं स्वप्नातलं घर !

देवराईत तुमचे हार्दिक स्वागत आहे.

प्रकल्प संपूर्ण पत्ता :

गाव: देवघर, तालुका : गुहागर, जिल्हा : रत्नागिरी, महाराष्ट्र : ४१५ ७०२

अंतर :

👉 मुंबई गोवा हाय वे : 25 किमी

👉 राज्य महामार्ग : 2 किमी

👉 जवळचे शहर चिपळूण अंतर : 25 किमी

👉 गुहागर : 17 किमी

👉 मुख्य स्थानिक रस्ता : 0.5 किमी

प्रकल्प वैशिष्ट्ये :

👉 संपूर्ण प्रकल्प 6.75 एकर क्षेत्रात.

👉 क्लिअर टायटल एन. ए. प्लॉटस.: 55 nos.

👉 उपलब्ध : 25 plots

👉 स्वतंत्र 7/12 आहे

👉 प्रत्येक प्लॉटला सुपारीच्या झाडांचे कंपाऊंड.

👉 संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाउंड आहे.

👉 मुख्य सरकारी रस्त्यालगत प्रकल्प : 2 km फक्त.

👉 प्रत्येक प्लॉटला रस्ता, वीज, पाणी

👉 प्रशस्त अंतर्गत रस्ते 9mtr, स्ट्रीटलाईटसह.

👉 24/7 सुरक्षा, CCTV तसेच देखभालीसाठी 24 तास निवासी व्यवस्था.

सुविधा :

👉 भरपूर ओपन स्पेस--- 27438 Sq. ft

👉 मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स सर्व 2/3 किमी अंतर परिसरात उपलब्ध.

👉 कोकणातील विविध फळे वृक्ष लागवड.

👉 कमीतकमी प्लॉट साईज 2600 स्क्वे.फू. पासून सुरू.

👉 FSI : 0.9

👉 सर्व बँक तर्फे कर्ज सुविधा उपलब्ध : प्लॉट साठी नाही पण construction loan मिळू शकते.

👉 चिरा बंगलो बांधकाम सुविधा योग्य किंमतीत.

👉 भविष्यकाळात बंगलोसाठी भाडे उत्पन्न शक्य.

नियोजित सुविधा :

👉 मुलांसाठी बाग आणि इतर सुविधा.

👉 क्लब हाऊस

साईट व्हिजिट सुविधा :

👉 देवघर बस स्टँड पासून पिकअप आणि ड्रॉप सुविधा.

👉 चिपळूण रेल्वे स्टेशन पासुन पिकअप आणि ड्रॉप सुविधा.

किंमत :

👉 दर: प्रति स्क्वे. फू. 425/- फक्त. (फिक्स रेट).

आजची चालू स्थिती :

👉 फायनल एन ए ऑर्डर आणि कलेक्टर मान्यताप्राप्त प्लॅन मिळाला आहे.

👉 अंतर्गत रस्ते, चतु:सिमा पोल, इलेक्ट्रिक पोल्स टाकणे वैगरे कामे झाली आहेत.

👉 साधारण 2 वर्षाच्या आत उर्वरित डेव्हलपमेंट पूर्ण करण्यात येईल.

बुकिंग :

👉 प्लॉट किंमतीच्या 10 % फक्त.

खरेदीखत :

👉 एक महिन्यात खरेदीखत आणि ताबा

ग्रुप बुकिंगसाठी खास सवलत ( किमान 4 प्लॉटसाठी )