ऐतिहासिक शहर वाईच्या निसर्गरम्य परिसरात क्लीअर टायटल एन. ए. प्लॉट विकत घेऊन, छोटासा फार्महाउस बांधून त्यात राहण्याची उत्तम संधी आपणास मिळत आहे. महाबळेश्वर, पाचगणीचा हिरवागार परिसर अगदी जवळच. आजच साईट व्हिजीट करा आणि आपला प्लॉट निवड करा.

प्रकल्प संपूर्ण पत्ता

गट नंबर : 895 /896, मौजे शेंदूरजणे, ता: वाई. जि. सातारा.

अंतर:

👉 पुणे कात्रज चौक: 76 किमी

👉 राष्ट्रीय महामार्ग: NH 4 : 14 किमी

👉 जवळचे मुख्य शहर: वाई 3 किमी

👉 मुख्य स्थानिक रस्ता: 1 किमी

👉 मुख्य सरकारी रस्त्यालगत प्रकल्प जो चारपदरी होणार आहे.

प्रकल्प वैशिष्ट्ये:

✅ संपूर्ण प्रकल्प 17-एकर क्षेत्रात.

✅ क्लिअर टायटल एन. ए. प्लॉटस. [ एकूण संख्या ] 125 प्लॉट.

✅ विक्री 98 / उपलब्ध 27 प्लॉट.

✅ स्वतंत्र 7/12.

✅ प्रत्येक प्लॉटला तार फेन्सिंग

✅ संपूर्ण प्रकल्पाला तार फेन्सिंग

✅ प्रत्येक प्लॉटला रस्ता, वीज, पाणी आणि ड्रेनेज सुविधा.

✅ प्रशस्त अंतर्गत रस्ते, 30 आणि 40 फुटी, स्ट्रीटलाईटसह.

✅ 24/7 सुरक्षा.

✅ मुलांसाठी बाग आणि इतर सुविधा.

✅ क्लब हाऊस. / मल्टीपर्पोज हॉल

✅ भरपूर ओपन स्पेस.

✅ मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स सर्व 2-किमी अंतर परिसरात उपलब्ध.

✅ विविध फळे वृक्ष लागवड.

✅ आयुर्वेदिक वृक्ष लागवड.

✅ योग आणि निसर्ग आरोग्यकेंद्र.

✅ कमीतकमी प्लॉट साईज 2300 स्क्वे.फू. पासून सुरू.

✅ FSI: 01

✅ सर्व बँक तर्फे कर्ज सुविधा उपलब्ध.

✅ बंगलो बांधकाम सुविधा योग्य किंमतीत.

✅ भविष्यकाळात बंगलोसाठी भाडे उत्पन्न शक्य.

आजची चालू स्थिती: एन ए ऑर्डर आणि कलेक्टर मान्यताप्राप्त प्लॅन. अंतर्गत रस्ते, चतु:सिमा पोल, इलेक्ट्रिक पोल्स, थ्री फेज लाईट, प्रत्येक प्लॉटला पाण्याचे कनेक्शन, ओपन स्पेस, गार्डन, कम्युनिटी हॉल, ही सर्व कामे पूर्ण झालेली आहेत .

सोसायटी स्थापन झाली आहे, शेयर सर्टिफिकेटस पण दिलेली आहेत.

साईट व्हिजिट सुविधा:

बस स्टँड पासून पिकअप आणि ड्रॉप सुविधा.

दर: प्रति स्क्वे. फू. 800/- फक्त. (फिक्स रेट)

बुकिंग: रु. 5,00,000/- फक्त.

एक महिन्यात खरेदीखत आणि ताबा.

टीप : वाई हा इको सेन्सटीव्ह झोन झाल्या मुळे आता यापुढे एन. ए. टी. पी . प्लॉट्स मिळणे दुरापास्त.

ग्रुप बुकिंगसाठी खास सवलत ( किमान 4 प्लॉटसाठी )