‘अथर्वश्री’ एन. ए. बंगलो प्लॉट प्रकल्पात आपले स्वागत आहे.
पुण्यापासून जवळच एक टुमदार बंगला बांधून तिथे राहून प्रदूषणमुक्त निसर्गात राहण्याची आपली प्रत्येकाची इच्छा असते. कोरोनासाथीत लॉकडाऊन काळात तर अनेकांची हि इच्छा खूप प्रबळ झाली. भविष्यात पुन्हा असा काही प्रसंग आला तर प्रत्येकाला शहरा बाहेरील आपल्या हक्काच्या घरात राहायला आवडेल, हे नक्की.
या साठी आम्ही ‘स्काय 9 प्रॉपर्टीज’ पुणे तर्फे आपल्यासाठी सर्व सोयीसुविधायुक्त पूर्णता विकसित ‘अथर्वश्री’ एन. ए. बंगलो प्लॉट प्रकल्प निर्माण केला आहे. इथे आपण आजच जागा घेऊन आपला सुंदर बंगलो बांधू शकता आणि सुट्टीचा काळ निसर्गसंपन्न परिसरात आनंदाने व्यतीत करू शकता.
साईट पत्ता :
‘अथर्वश्री’ एन. ए. बंगलो प्लॉट प्रकल्प. गट नंबर: 217, 219; मौजे वडगाव. ता: खंडाला, जि. सातारा.
जवळील प्रसिद्ध ठिकाणे :
* तोरणा किल्ला, * राजगड किल्ला, * सिंहगड किल्ला, * झुंझार माची
* शिरवळ औद्योगिक वसाहत
प्रकल्प माहिती :
* एकूण क्षेत्र : 7 एकर
* एकूण प्लॉट : 74
* प्लॉट साईज: 1600 स्क्वे. फू. पासून सुरवात.
अंतर :
* मौजे वडगाव : 2 किमी
* मौजे पळशी : 2 किमी
* पुणे सातारा हाय वे : 7 किमी
* पुणे कात्रज : 51 किमी
कायदेशीर बाबी :
* झोन : एन ए. प्रकल्प
* महारेरा नंबर : P52700012423.
* स्वतंत्र 7 / 12
* एफ. एस. आय : 1.43 [ या परिसरातील सर्वात जास्त FSI असलेला प्रकल्प ]
प्रकल्प वैशिष्ट्ये :
* पूर्णता: सपाट जागा
* सुसज्ज भव्य गेट सिक्युरिटी केबिनसह
* अंतर्गत रस्ते 40 आणि 30 फूट.
* प्रत्येक प्लॉटपर्यंत वीज आणि पाणी सुविधा
* प्रत्येक प्लॉटला 14 फूट लोखंडी भक्कम गेट
* प्रत्येक प्लॉटला नेमप्लेट
* वास्तूशास्त्र प्रमाणित प्लॉट
* क्लब हाउस
* मुलांसाठी प्ले पार्क
* नाना नानी कट्टा
* अॅॅम्फी थिएटर
* जॉगिंग ट्रॅक
* रस्तालगत सुंदर फुलझाडे
* 24 तास सुरक्षा सुविधा
इतर सुविधा : * सर्व मोबाईल नेटवर्क, * एस. टी. बस सुविधा, * बंगलो बांधकाम सहाय्य, * सशुल्क देखभाल सुविधा, * सर्व बँक तर्फे प्लॉट आणि बांधकामसाठी कर्ज सुविधा.
साईट व्हिजिट सुविधा :
घरपोच सुविधा उपलब्ध प्रति व्यक्ती रु.350/- फक्त. [ किमान चार व्यक्ती आवश्यक ]
दर : प्रति स्क्वे. फूट रुपये 850 /- फक्त.
[खरेदीखत नोंदणी, लीगल फी, इलेक्ट्रिक मीटर आणि देखभाल खर्च वेगळा.]
बुकिंग : रु. 51,000/-/- फक्त [ताबडतोब खरेदीखत आणि ताबा ]
ग्रुप बुकिंगसाठी खास सवलत ( किमान 4 प्लॉटसाठी )