कोकणात पर्यटनाला जायला आवडते ना ?
मग आता आपली हक्काची जागा सुद्धा विकत घेऊनच टाका.
आपल्या बजेट मध्ये, छोटा आणि सुंदर एन. ए. प्लॉट प्रकल्प.
“ग्रीन ऑप्युलंस”
[कोकणातील पर्यटनासाठी आपली हक्काची जागा]
प्रकल्प संपूर्ण पत्ता:
मौजे पन्हाळी खुर्द, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी
अंतर:
पुणे – 142 किमी, मुंबई – 173 किमी, महाड – 28 किमी
जवळचे मुख्य शहर अंतर: 12 किमी (मंडणगड)
प्रकल्प वैशिष्ट्ये:
✅ संपूर्ण प्रकल्प 6.5 एकर क्षेत्रात.
✅ क्लिअर टायटल एन. ए. प्लॉटस. [ 44 ]
✅ विक्री 18 / उपलब्ध 26
✅ स्वतंत्र 7/12.
✅ संपूर्ण प्रकल्पाला कंपाउंड.
✅ मुख्य सरकारी रस्त्यालगत प्रकल्प.
✅ प्रत्येक प्लॉटला पक्का रस्ता, वीज, पाणी आणि ड्रेनेज सुविधा.
✅ प्रशस्त अंतर्गत रस्ते
✅ 24/7 सुरक्षा.
✅ मुलांसाठी बाग आणि इतर सुविधा.
✅ क्लब हाऊस.
✅ भरपूर ओपन स्पेस.
✅ मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस,
जनरल स्टोअर्स सर्व 2 किमी अंतर परिसरात उपलब्ध.
✅ विविध फळे वृक्ष लागवड.
✅ कमीतकमी प्लॉट साईज 3000 स्क्वे.फू. पासून सुरू.
✅ FSI: 1
✅ सर्व बँक तर्फे कर्ज सुविधा उपलब्ध.
✅ बंगलो बांधकाम सुविधा योग्य किंमतीत.
✅ भविष्यकाळात बंगलोसाठी भाडे उत्पन्न शक्य.
✅ साईट व्हिजिट सुविधा: बस स्टँड पासून पिकअप आणि ड्रॉप सुविधा.
✅ दर: प्रति स्क्वे. फू. 200/- फक्त. (फिक्स रेट).
✅ आजची चालू स्थिती: फायनल एन ए ऑर्डर आणि कलेक्टर मान्यताप्राप्त प्लॅन मिळाला आहे. अंतर्गत रस्ते, चतु:सिमा पोल, ड्रेनेज लाईन, इलेक्ट्रिक पोल्स टाकणे वैगरे कामे सुरु आहेत. डेव्हलपमेंट पूर्ण करण्याचा कालावधी 1 वर्ष.
✅ बुकिंग: रु. 51,000/- फक्त.
✅लगेच खरेदीखत आणि ताबा.
✅ आजच संपर्क करा:
दि पुणे लँड्स इन्व्हेस्टर्स कन्सल्टन्सी